Video Review on YouTube
Register with a FREE brand account and get started today! Let's Get Started!
Offer Details
I will entrepreneur, travels
1 Video Review on YouTube
Account #1
(409 Reach)
About this offer
Escape the ordinary and embark on an unforgettable journey! We offer curated travel experiences, from luxurious escapes to adventurous treks, all designed to create memories that last a lifetime. Let us help you plan your dream vacation.
About the influencer
Vivek Kokate
(0)
नमस्कार मित्रांनो,
अंतरवेली हे गावं नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सरस्वती नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचे हवामान कोरडे/समशितोष्ण/दमट आहे. गावाचे एकुण क्षेत्रफळ 250.31 हेक्टर एवढे आहे.तसेच गावाच्या पूर्वेस मुखेड पश्चिमेला जऊळके दक्षिणेकडे पिंपळगाव बसवंत आणि उत्तरेला खेडगाव व गोंदेगाव आहे.
आमची अंतरवेली, या You Tube Channel वर आपले सर्वांचे स्वागत आहे. अंतरवेली या गावातील मजेदार किस्से, गोष्टी, दैनंदिन जीवनातील घडामोडी आणि येथील मजेशीर जीवन जगणाऱ्या लोकांना जाणून घेण्यासाठी आमच्या channel ला नक्कीच Subscribe करा धन्यवाद.